वळ‍ि‍वडे गावचा प्रमुख व्‍यवसाय शेती हा आहे. शेतीस प‍ूरक असा दुग्‍ध्‍ा व्‍यवसाय मोठया प्रमाणावर चालतो. या गावातील बहूसंख्‍य लोक उस शेती प‍ि‍कवतात. गावातील सर्व शेती ही‍ ओलि‍ताखाली आहे. त्‍‍यामुळ‍े हे गाव सध्‍ान वर्गात मोडते.