वि‍वि‍ध्‍ा वि‍कास योजना

१.   गावामध्‍ये इंदि‍रा आवास योजनेंतर्गत मागासवर्गीय व इतर लाभार्थींसाठी ५२ घ्‍ारकुले बांध्‍ाण्‍यात आली आहेत.

२.   वै‍यक्‍ितक शौचालय अनुदान ग्रा.प‍ं. तर्फे ४,००,००० रू‍प‍ये देउन गाव १०० ट‍क्‍‍के हागण्‍ांदारीमुक्‍‍त करू‍न ५ लाख्‍ा रू‍प‍यांचा नि‍र्मलग्राम प‍ुरस्‍कार प‍ट‍कावि‍ला आहे.

३.   मा. आमदार सतेज उर्फ बंट‍ी डी. प‍ाट‍ील यांच्‍या फंडातुन रस्‍ते, गटर्स, सांस्‍कृति‍क हॉ‍ल., शाळ‍ेसाठी संगण्‍ाक, श्रावण्‍ाबाळ‍, संजय गांधी नि‍राधार योजना आदी योजना राबवि‍ल्‍‍या आहेत.

४.   दलि‍त वस्‍ती सुधार योजनेतून मागासवर्गीय वस्‍तीमध्‍ये रस्‍ते, गटर्सची कामे केली आहेत.

आमदार सतेज प‍ाट‍ील यांच्‍या फंडातून केलेली कामे

 १. प‍ुरग्रस्‍त वसाहत गटर्स : १० लाख्‍ा रू‍प‍ये
 २. भि‍मनगर वसाहत रस्‍ता : १० लाख्‍ा रू‍प‍ये
 ३. वाडकर खडी रस्‍ता : २० लाख्‍ा रू‍प‍ये
 ४. वाडीवरील नवजवान सांस्‍कृति‍क हॉ‍ल : ७ लाख्‍ा रू‍प‍ये
 ५. प‍ाण्‍ांद रस्‍ता : ८ लाख्‍ा ५० हजार
 ६. बि‍रोबा, सुतार गल्‍‍ली, कोळ‍ी गल्‍‍लीमध्‍ये हाफ राउंड गटर्स बसवि‍ली.
 ७. मगदूम गल्‍‍ली, चर्मकार समाज कॉक्रीट‍ रस्‍ता
 ८. कुसाळ‍े गल्‍‍ली गटर्स व कॉक्रीट‍ रस्‍ता
 ९. प‍ंढरे व गोळ‍े गल्‍‍ली कॉक्रीट‍ रस्‍ता
१०. नागनाथ्‍ा मठामध्‍ये प‍ाण्‍याची ट‍ाकी व मोटर्स  बसवि‍ण्‍यात आली 
११. दत्‍‍त कॉ‍लनी, प‍ुरग्रस्‍त वसाहतमध्‍ये वि‍द्युतप‍ंप‍ाध्‍दारे प‍ाणीप‍ुरठा

 

 

 

 

 

 

 

 

प‍ुतळ‍े स्‍मारक

वळ‍ि‍वडे ग्रामप‍ंचायत कार्यालयात छ‍. शि‍वाजी महाराज यांच्‍या  प‍ुतळ‍यास हार घालून अभि‍वादन केले

 

 

 

१.     छ‍त्रप‍ती शि‍वाजी महाराज

आमदार सतेज उर्फ बंट‍ी डी. प‍ाट‍ील यांच्‍या हस्‍ते भि‍मनगर येथील ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प‍ुतळ‍यास हार घालताना

 

 

 

२.     ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर