१. गावचे नाव मौ‍जे वळ‍ि‍वडे, ता. करवीर, जि‍. कोल्‍‍हाप‍ूर
 २. लोकसंख्‍या ८,७७१
 ३. प‍ुरू‍ष्‍ा ४,४४१
 ४. स्‍त्री ४,३३०
 ५. एकुन कुटुंब संख्या १,२७६
 ६. दारि‍द्रय रेषेखालील कूट‍ूंबे २४४
 ७. प्रभाग संख्‍या
 ८. प‍क्‍‍की घ्‍ारे १,६३४
 ९. कच्‍ची घरे
१०. क्षेत्रफळ‍ ५८८.४४ हेक्टर
११. गायरान ३.१९.४
१२. गावराण १३.९५
१३. गावठाण्‍ा १३.९५
१४. लागवडीलायक क्षेत्र ४७६.४१
१५. रस्‍ते व मार्ग १९.६४
१६. प‍ि‍ण्‍याच्‍या प‍ाण्‍याची सोय जीवन प्राधि‍करण्‍ा नळ‍ प‍ाणी योजना
१७. आरोग्‍य सुवि‍धा गांधीनगर ग्रामिण रुग्णालय
१८. पोस्‍ट‍ ऑफि‍स
१९. दुग्‍ध्‍ा सहकारी संस्‍था ४ 
२०. अंगण्‍ावाडी
२१. २प्राथ्‍ामि‍क शाळ‍ा
२२. सहकारी प‍तसंस्‍था
२३. शेती सहकारी प‍ाणी प‍ुरवठा
२४. वि‍कास सेवा सोसा.
२५. तरू‍ण्‍ा मंडळ‍े १२
२६. धार्मि‍क स्‍थ्‍ाळ‍े १२
२७. बचत गट‍ ४४
२८. प‍ि‍के उस, भात, भुईमूग, सोयाबीन
२९. फळ‍बाग केळ‍ी, आंबा, चि‍क्‍‍कू बागा आहेत.
३०. हातप‍ंप‍ १९
३१. वि‍द्युत प‍ंप‍
३२. महाराष्‍ट्र जीवन प्रधीकरण्‍ा ट‍ाकी क्षमता ३,२५,००० लि‍ट‍र
३३. मंदि‍र
३४. समाज मंदि‍र